स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi

प्रस्तावना भारताचा प्रत्येक नागरिक ज्या दिवसाबद्दल अभिमानाने बोलतो, तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवसापासून दरवर्षी …

Read more